श्रीवासुदेव निवास त्रैमासिकाची दशवार्षिक सदस्यता

श्री वासुदेव निवास प्रकाशनातर्फे गेल्या एकेचाळीस वर्षांपासून ‘श्रीवासुदेवनिवास’ हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते. शक्तिपात साधना, श्रीदत्त परंपरा, भक्ती मार्ग यांविषयी अभ्यासपूर्ण लेखन यात प्रकशित केले जाते. प्रदिर्घ परंपरा असलेल्या ‘श्रीवासुदेवनिवास’ त्रैमासिकाची दशवार्षिक  सदस्यता केवळ एक हजार रुपयांना उपलब्ध आहे. त्रैमासिक पोस्टाने घरपोच मिळेल. त्रैमासिक सदस्य नोंदणीसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे अथवा  नोंदणीसाठी  ‘श्रीवासुदेव निवास’ कार्यालयात संपर्क साधावा. 

ज्या वर्गणीदारांचे पत्ते बदलले आहेत तसेच ज्यांना दोन अंक पाठवले जात आहेत त्यांनी कृपया श्रीवासुदेव निवास कार्यालयाशी संपर्क साधावा.